झी मराठीवर ‘मिसेस मुख्यमंत्री’ मालिकेत अमृता धोंगडे यामध्ये मुख्य भूमिकेत होती .सुमी नावाची भूमिका तिने साकारलीय.या भूमिकेनंतर तिला महाराष्ट्राची मिरची म्हणून ओळखलं जाऊ लागलं.कारण या मालिकेतील तिचा ठसकेबाज अंदाज सर्वांनाच आवडला होता .पण अमृता खऱ्या आयुष्यात कशी आहे, माहितीये का? .अमृता खूप बोलकी आहे आणि तिला रागही पटकन येतो.पण असहय्य राग आला की अमृता खूप शांत बसते .ती एखाद्या व्यक्तीला भेटल्यानंतर त्या व्यक्तीचं बोलणं कसं आहे पाहते .'मन नाजुकशी मोतीमाळ तुझ्या नाजुकश्या गळ्यात..' साडीत खुलली दिशा परदेशी