दिशा एक मॉडल आणि अभिनेत्री आहे .तिचा जन्म मुंबईत झाला .तिने रुईया कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले आहे.तिने 'लाखात एक आमचा दादा' या मालिकेत काम केलं आहे .यामध्ये दिशा परदेशीने तुळजा ही भूमिका साकारलीय.तिने 'स्वाभिमान – शोध अस्तित्वाचा' या मालिकेत निहारिका महाजनची भूमिका साकारली .दिशाने २०२४ मध्ये 'मुसाफिरा' या मराठी चित्रपटातून पदार्पण केले .तब्बल १३ वर्षे कथ्थकचे प्रशिक्षण घेतले आहे