स्वालिया न. शिकलगार
ऐश्वर्या नारकर केवळ सौंदर्यासाठीच नव्हे, तर उत्कृष्ट अभिनयासाठीही ओळखली जाते
मालिका आणि चित्रपटांमधून तिने अनेक संस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत
आता ती नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे
राणी पिंक कलर साडीतील तिचे फोटोज पाहण्यासारख्या आहेत
खास म्हणजे खूप सुंदर कॅप्शनमध्ये म्हटलंय-रंजिनी
रंजिनी म्हणजे जिच्या स्वभावाने, रूपाने किंवा कलेने इतरांच्या मनात आनंद आणि रंग भरते ती.
वयालाही मात देणाऱ्या ऐश्वर्याचे सौंदर्य पाहण्यासारखे आहे
रोज योग आणि व्यायाम करून ती स्वत:ला फिट ठेवते