स्वालिया न. शिकलगार
मिसेस मुख्यमंत्री या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अमृताने नवे फोटोशूट केले आहे
ब्लॅक टॉप, ब्ल्यू जीन्स असा तिचा पेहराव आहे
कंबरेवर साखळी आणि डोळ्यांवर यलो लेन्स गॉगल घालून तिने फोटो पोझ दिल्या आहेत
हे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत
तिने फोटो कॅप्शनना रेड हार्ट इमोजी दिलीय
अमृताचा हा ग्लॅमरस लूक लक्षवेधी ठरला आहे
कारण नेहमीपेक्षा तिचा हा अवतार अगदी स्टनिंग आहे
तिच्या या फोटोंवर फायर आणि हाटर्ट इममोजींचा पाऊस पडला आहे
अमृताच्या फॅन्सच्या पसंतीस हे फोटो नक्कीच पडले असतील