स्वालिया न. शिकलगार
'दीया और बाती हम' फेम एलन कपूर गर्लफ्रेंड रविरा भारद्वाज सोबत विवाहबद्ध झाला
एलनने लग्नातील दोन फोटो इन्स्टावर शेअर केले आहेत
७ ऑक्टोबरला हे कपल गोव्याच्या समुद्रकिनारी लग्नबंधनात अडकले
त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं- Somethings are meant to be 07.10.2025
रविरा लाल लेहेंग्यात तक एलन शेरवानीत दिसला
एलन 'दीया और बाती हम' मध्ये आयपीएस राहुल कपूरच्या भूमिकेत होता
रविरा 'ऐसा क्यू', 'लिसन २ दिल', 'ब्रेकअप की पार्टी' मध्ये दिसली होती
रिपोर्ट्सनुसार, दोघांची भेट काही वर्षांपूर्वी झाली होती. आधी मैत्री आणि नंतर प्रेम झालं