Amruta Deshmukh |कॉफीचा कप, फुलांचा सुगंध अन् तिचं गोड हास्य; अमृताचा गोड अंदाज

स्वालिया न. शिकलगार

ख्वाबिदा अमृता देशमुखने तीन नवे फोटो शेअर केले आहेत

सोबतच फोटोंसोबत कॅप्शनमध्ये कवितेच्या ओळी लिहिल्या आहेत

कवितेच्या शेवटच्या ओळीत ती म्हणते-'तेरा वर्षाची मी आणि तिला फक्त हे सांग, की ती किती सुंदर आहे...'

तिचे निवांत आणि साधे क्षण सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत

कॉफीचा कप, फुलांचा सुगंध आणि तिचं गोड हास्य अशा क्षणांचे फोटो चाहत्यांना खूप आवडले

तिच्या अभिनयासोबतच सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते

या फोटोंमध्ये अमृता अतिशय साध्या आणि शांत मूडमध्ये दिसते

गोड हास्य, कॉफीचा कप, फुल माळलेला साधा अंदाज तिने शेअर केले आहेत

अमृताच्या या फोटोंना सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळत आहे

Prajakta Koli चा cheat day असतो का? हवं ते खाऊन फिगर मेंटेन कशी ठेवते?