अमृता देशमुखचे निळ्या वेस्टर्न शॉर्ट ड्रेसमध्ये फोटोशूट

स्वालिया न. शिकलगार

अमृता देशमुखने वेस्टर्न शॉर्ट ड्रेसमध्ये फोटो शेअर केले आहेत

Amruta Deshmukh Instagram

eelgashti अशी कॅप्शन तिने या फोटोंना दिलीय

Amruta Deshmukh Instagram

स्लिव्हलेस स्काय ब्ल्यू कलर फ्लोरल फ्रॉक तिने परिधान केलेला आहे

Amruta Deshmukh Instagram

काही फोटोंमध्ये ती अभिनेता प्रसाद जवादेसोबत दिसत आहे.

Amruta Deshmukh Instagram

तिने प्रसाद जवादेसोबत लग्न केलं आहे

Amruta Deshmukh Instagram

तिने काही मराठी चित्रपट, मालिकांमध्ये काम केले आहे

Amruta Deshmukh Instagram

अमृता ही फ्रेशर्स या मालिकेसाठी ओळखली जाते

Amruta Deshmukh Instagram

ती बिग बॉस मराठी ४ मध्ये सहभागी झाली होती

Amruta Deshmukh Instagram

तिने पत्रकारितेतून शिक्षण घेतले आहे

Amruta Deshmukh Instagram

दरम्यान, स्वीटी सातारकर हा चित्रपट तिने केला होता

Amruta Deshmukh Instagram
सोनाक्षी-जहीर नव्या जोडप्याचं रोमँटिक फोटोशूट | Sonakshi Sinha Instagram