अभिनेत्री अक्षया हिंडालकर छोट्या पडद्यावरील 'पुन्हा कर्तव्य आहे' या मालिकेत दिसली..अक्षयाने प्लेन रंगीबेरंगी साडीतील फोटो शेअर केले आहेत.. अक्षयाने या मालिकेत वसुंधरा नावाची भूमिका साकारली आहे..अक्षयाने घरासमोरच्या टेरेसवर बसून फोटोशूट केलंय..सैयां हटो जाओ तुम बडे वो हो... देखण्या अमृताची हिरवळीत 'हीरामंडी'ची गजगामिनी चाल