दिल की पतंग, उडी उडी जाये... अमृताचं स्लिव्हलेस ब्लाऊजसह प्लेन साडीत बहरलं सौंदर्य

अनुराधा कोरवी

अभिनेत्री अमृता देशमुख 'नियम व अटी लागू' या नाटकामुळे चर्चेत आहे.

Amruta Deshmukh | Amruta Deshmukh instagram

अमृताने ब्लॅक कलरच्या प्लेन साडीतील फोटो शेअर केले आहेत.

Amruta Deshmukh | Amruta Deshmukh instagram

कधी फुलांच्या शेजारी उभारून तर कधी मैदानावर बसून तिने फोटोला पोझ दिलीय.

Amruta Deshmukh | Amruta Deshmukh instagram

या साडीवर तिने सोनेरी कलरचे ब्लाऊज परिधान केलं आहे.

Amruta Deshmukh | Amruta Deshmukh instagram

या फोटोला तिने '...छाप तिलक सब छीनी रे मोसे नैना मिलाइके' कॅप्शनमध्ये लिहिलंय.

Amruta Deshmukh | Amruta Deshmukh instagram

अमृता छोट्या पडद्यावरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शो मध्ये काम करणार आहे.

Amruta Deshmukh | Amruta Deshmukh instagram
शारद सुंदर चंदेरी राती स्वप्‍नांचा झुलतो झुला, अक्षयाचा अबोली प्लेन साडीत कमनीय बांधा...