अभिनेत्री अक्षया हिंदळकरने अबोली कलरच्या प्लेन साडीतील फोटो शेअर केले आहेत..अभिनेत्री अक्षया हिंदळकर 'तुझ्या इश्काचा नादखुळा' मालिकेतून प्रसिद्ध झोतात आली..अक्षयाने एका दरवाज्या जवळ उभारून फोटोला पोझ दिली आहे. .अक्षयाने 'साता जन्माच्या गाठी’ मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं..या साडीवर तिने मुरूम कलरचे ब्लाऊज परिधान केलंय. .दिल की पतंग, उडी उडी जाये... अमृताचा स्लिव्हलेस ब्लाऊजसह प्लेन साडीत बहरलं सौंदर्य