सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली हे वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध ठिकाण आहे.घनदाट धुके, फेसाळणारे धबधबे आणि जैवविविधतेमुळे आंबोली पर्यटकांच्या पसंतीचं ठिकाण बनलंय.पावसाळ्यातील इथली ट्रीप म्हणजे पृथ्वीवरील स्वर्गाचं दर्शन.अंबोली घाटातील धबधबे ओसंडून वाहत असून पर्यटक त्यांचा आनंद लुटताना दिसतात.येथे महाराष्ट्रासह गोव्यातून मोठ्या प्रमाणात पर्यटक वर्षा पर्यटनासाठी येत आहेत.आंबोलीतील हिरण्यकेशी नदीच्या उगमाचे स्थान .पावसाळ्यातील पहिल्या तीन महिन्यांपर्यंत येथे पर्यटकांची गर्दी असते.सध्या आंबोलीत दाट धुके आणि पावसाचे वातावरण आहे.<strong>इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकली होती शेफाली; इतक्या कोटींची आहे मालकिण</strong>.लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips. Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.