आलिया आणि रणबीर दोघेजण सनसेट एन्जॉय करत आहेत. .ग्रे कलरच्या ऑफ शोल्डर वनपीसमध्ये आलिया भट्ट दिसली..एकमेंकाच्या हातात- हात घालून कपलने क्वालिटी टाईम्स स्पेंड केलाय. .दोघांनी कधी रेस्टॉरंटच्या बाल्कनीत, कधी बागेत हॉट फोटोशूट केलंय. .विजय थलपतीसोबत चर्चेत आलेल्या त्रिशा कृष्णनचे शिक्षण झालंय तरी किती