Asit Banage
देशभरात दिवाळी सण साजरा केला जात आहे. सामान्य लोकांपासून बॉलीवूड पर्यंत सगळ्या अभिनेत्री दिवाळी साजरी करीत आहेत.
त्याच प्रकारे आलीया भट देखील दिवाळी साजरी करीत आहे.
आलीया ही बॉलीवूड मधील एक प्रतिभावान अभिनेत्री आहे. तिने आजवर अनेक चित्रपटात उत्तम भूमिका साकारल्या आहेत.
आलीया ही कपूर परिवाराची सून असून तिने सासरी दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली आहे. सोशल मिडीयावर तिच्या फोटोंची खूप चर्चा होत आहे.
दिवाळीचे सेलिब्रेशन करताना आलियाने गोल्डन कलरची साडी परिधान केली आहे.
या साडी सोबत तिने मॅचिंग रंगाचे जॅकेटही परिधान केले आहे.
या फोटोत तीने गळ्यात चोकर नेकलेस घातला आहे. यात ती खूपच सुंदर दिसत आहे.
आलियाने तिची नणंद आणि अभिनेत्री करीना सोबतही दिवाळीचे फोटोशुट केले आहे. यामध्ये कारीनानाने पावडर ब्लू कलरचा कुर्ता आणि लेहंगा परिधान केला आहे.
आलीयाने तिच्या सासू नीतू कपूर यांच्यासोबतही फोटोशुट केले आहे. यामध्ये नीतू यांनी रॉयल ब्लू कलरचे कपडे परिधान केले आहेत.