स्वालिया न. शिकलगार
आलिया भट्टने नवे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत
या फोटोंमध्ये ती माहेरच्या मंडळींसोबत दिसतेय
आई आणि बहिणीसोबत तिने फोटो क्लिक केले आहेत
याआधी तिने रणबीर कपूरसोबतचे फोटो अपलोड केले होते
त्यावेळी ख्रिसमस ट्रीसोबतचे फोटो व्हायरल झाले असून आता एक खास गोष्ट समोर आलीय
या ख्रिसमस ट्रीवर आलियाची मुलगी राहाचे नाव दिसते
तिने कॅप्शनमध्ये लिहिले-bows ka phase chal raha hai
काही फोटोंमध्ये ती ब्लॅक ड्रेसमध्ये दिसतेय