आलियाने 'संघर्ष' चित्रपटात (१९९९) प्रीती जिंटाच्या बालपणीची भूमिका साकारली होती .वयाच्या ५ वर्षांपासून तिने अभिनयात करिअरला सुरुवात केली होती .स्टुडंट ऑफ ईअर, हाईवे, उडता पंजाब, डियर जिंदगी, राजी, गंगूबाई काठियावाडी या चित्रपटांत तिने काम केलं आहे.आज ती ५५० कोटी रु.च्या संपत्तीची मालकीण आहे .ब्रँड एंडोर्समेंट, ॲड शूट, प्रोडक्शन हाऊसच्या माध्यमातून ती चांगली कमाई करते.आलियाचे "इंटरनल सनशाईन प्रोडक्शन्स" हे प्रोडक्शन हाऊस आहे.शिवाय मुलांसीठी क्लोदिंग लाईन "Ed-a-Mamma" तिने लॉन्च केलं आहे .अनेत मोठे ब्रँड्स आणि ब्युटी प्रोडक्टमध्ये तिने गुंतवणूक केली आहे.ठाण्यातील रस्त्याच्या दुरावस्थेवर रुपाली संतापली; म्हणाली, ''१२ तास शुटिंगनंतर २ तासांचा त्रासदायक प्रवास''