स्वालिया न. शिकलगार
BAFTA नाईटमध्ये आलियाच्या हिंदी भाषणाने सर्वांचे मने जिंकली
सिल्व्हर गाऊनमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती
नमस्कार म्हणत तिने स्टेजवर एन्ट्री घेताच टाळ्यांचा गडगडाट झाला
ॲवॉर्ड प्रेजेंटर बनून तिने हिंदीमध्ये दिलेलं स्पीच चर्चेचा विषय ठरला आहे
७९ व्या ब्रिटिश फिल्म अकादमी पुरस्कार सोहळ्यातील हा व्हिडिओ व्हायरल होत आहे
तिच्या स्पीचचा व्हिडिओ ब्रिटिश फिल्म अकादमीने इन्स्टाग्रामवर शेअर केलाय
सामंथा रुथ प्रभुने इन्स्टा स्टोरीमध्ये आलियाचे कौतुक केले
ॲवॉर्डमध्ये 'बूंग' मणिपुरी चित्रपटाने बेस्ट चिल्ड्रन, फॅमिली फिल्म कॅटेगरीमध्ये बाजी मारली