Alcohol Facts |दारूमुळे शरीरात होतात 'हे' ८ अदृश्य बदल!

पुढारी वृत्तसेवा

नियमित दारू पिणार्‍यांच्‍या शरीरावर परिणाम लगेच दिसत नाहीत; पण हे अंतर्गत बदल सुरू झालेले असतात.

दारु पिल्‍याने डोपामाईन ( 'फील गुड' हार्मोन) पण, मेंदूची नैसर्गिक संतुलन व्यवस्था बिघडते.

दारु पिल्‍यानंतर झोप लागते लवकर… पण गाढ झोप (Deep Sleep) कमी होते.

संशोधनानुसार, नियमित दारु पिल्‍याने एकाग्रता कमी होते. याचा थेट तुमच्‍या कामावर परिणाम होतो.

रक्तदाब हळूहळू वाढू शकतो. लक्षातही येत नाही.

दारू पिल्‍यानंतर भूक वाढल्‍याची भावना होते. अति खाणे झाल्‍याने वजन वाढण्याचा धोका असतो.

मूड स्विंग्स वाढतात. भावनिक संतुलन ढासळते.

दारु पिण्‍याचा त्‍वचेवरही हळूहळू परिणाम होतो. त्वचा कोरडी आणि निस्तेज होते.

लिव्‍हरला जास्‍त काम करत राहावे लागते. याचा संपूर्ण आरोग्‍यावर परिणाम होतो.

नियमित दारु पिणार्‍यांच्‍या शरीरात होणार्‍या अदृश्‍य बदलाचे परिणाम शरीरावर काही वर्षानंतर दिसू लागतात.

येथे क्‍लिक करा.