Rahul Shelke
रणवीर सिंह लीड रोलमध्ये असतानाही, अक्षय खन्ना रहमान डकैतच्या रोलमुळे चर्चेत आहे. त्याच्या एन्ट्रीचा सीन इंटरनेटवर व्हायरल होत आहे.
अक्षय खन्नाचा स्वॅग, जबरदस्त गेटअप, बॅकग्राऊंडला वाजलेले बीट्स आणि त्याचा लुक
हा गाणं नेमकं कुठलं? कुठल्या देशाचं? कोणत्या भाषेतलं? फॅन्समध्ये याबद्दल कुतूहल निर्माण झालं.
हे गाणं बहरीनचे आहे. नाव FA9LA (फक़ला) गायक फ्लिपराच आहे (Flippaarachi), हा बहरीनचा हिपहॉप स्टार आहे.
हे गाणं 2023 मध्ये YouTube वर रिलीज झालं होतं. 70 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज, 'धुरंधर' नंतर हे गाणं भारतातही प्रचंड व्हायरल झालं.
हीरो म्हणून जितकी लोकप्रियता मिळाली नाही, तितकी लोकप्रियता अक्षयला विलन म्हणून मिळाली आहे. रहमान डकैतचा स्क्रीन प्रेझेन्स प्रेक्षकांना खूप भावला आहे.
फॅन्स म्हणत आहेत हा धुरंधरचा ‘जमाल कुडू’ आहे. कारण बॉबी देओलच्या एंट्रीसारखाच हा सीनही आयकॉनिक ठरत आहे.
Instagram Reels, YouTube Shorts, X (Twitter) सगळीकडे फक्त एकच चर्चा, अक्षय खन्नाचा बहरीन बीट्सवरचा डान्स.