अक्षया गुरवचे स्विमिंग पूलच्या काठावर जलमय अंदाज दाखवला आहे.उन्हाच्या प्रकाशात तिचं सौंदर्य खुललं आहे.पूलसाईडवर अक्षयाचा मनमोहक लुक पाहायला मिळतोय.'लाईफ इज ब्यूटीफुल', असं म्हणत स्मिमिंग पूल किनारी तिने फोटो क्लिक केले आहेत.रेड ट्रॅक पॅन्टमध्ये कुल अँड कॉन्फिडंट लूक पाहायला मिळत आहे.पूलच्या निळ्याशार पाण्यात अक्षयाचा एलिगंट वॉकदेखील पाहायला मिळत आहे.हिरवाईत, सूर्यप्रकाशात न्हालेली अक्षयाचे हे फोटो पाहण्यासारखे आहेत.ब्राऊन ड्रेसमध्ये तिने सौंदर्याची झलक दाखवलीय.Panchayat - 4 | 'पंचायत'च्या रिंकी दुबेला करायची नव्हती ९ ते ५ नोकरी; खोटं सांगून...