ज्ञानदाने शुभ अक्षय तृतीया to my lovely social family अशी कॅप्शन देत शुभेच्छा दिल्या आहेत .तिने लाईट पर्पल कलर लेहेंगा परिधान केलेला दिसतो आहे .अभिनेत्री उर्मिला कोठारेने अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.शुभतेची नांदी, समृद्धीची चाहूल! अशी टॉगलाईन तिने फोटोंना दिलीय .जीवनात सुख, शांतता आणि भरभराटीची अक्षय संपत्ती लाभो हीच श्रींच्या चरणी प्रार्थना असे कॅप्शनमध्ये म्हटलेय.'जरा हसली, जरा खुलली, जरा जरा प्रीत ही तुझ्यावर जडली..' सायलीच्या एका स्माईलने केलं घायाळ