अभिनेत्री सायली संजीव निरागस हास्यासाठी ओळखली जाते.अलीकडेच तिने आपल्या इन्स्टाग्रामवर मनमोहक फोटो शेअर केले आहेत .सायली या फोटोमध्ये पारंपरिक पेहरावात दिसत आहे.सायलीने फारसा मेकअप केला नसून नॅच्युरल लूक दिसत आहे .तिने बस्ता, झिम्मा-२, गोष्ट एका पैठणीची, मन फकिरा यासारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे .तिच्या या पोस्टवर काही वेळातच हजारो लाईक्स, कॉमेंट्स आल्या आहेत.आणखी काही फोटोमध्ये ती लाईट पिंक आऊटफिटमध्ये दिसतेय .या साडीमध्ये तिचे रुप आणखी खुललेले दिसत आहे .सायलीचे हे फोटो अजिबात मिस करू नका