अक्षया देवधर छोट्या पडद्यावरील 'लक्ष्मीनिवास' या मालिकेत दिसत आहे..'लक्ष्मीनिवास' या मालिकेत तिने 'भावना'ची भूमिका साकारली आहे. .खास करून अक्षया लाल रंगाच्या साडीत मालिकेतील बहिणाच्या लग्नासाठी सजली आहे. .रेड साडी, नाकात नथ, गजरा, नेकलेस, लिपस्टिक आणि मेकअपने तिने लूक पूर्ण केलाय. .भरजरी दागिन्यांनी सजलेल्या अक्षयाचा दिलखेचक अंदाज लयभारी दिसतोय..मराठी अभिनेत्री अक्षया देवधरला पाठकबाई या नावाने ओळखले जातं..'ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले, पाहिले न मी तुला' प्रार्थनाचा अबोलीचा गजरा, साडीत नखरा