अभिनेत्री अक्षया देवधरने ऑफ शोल्डर व्हाईट ब्लाऊजवर वाईन कलरच्या साडीतील फोटो शेअर केलेत. .मोत्याच्या दागिन्यासोबत मोत्याची नथ तिच्यावर खुलून दिसतेय. .हिरव्या बांगड्या, टिकली, केसांची स्टाईल, कानात इअररिग्स, गजरा, मेकअपने लूक पूर्ण केलाय..हा शालू तिच्या सौदर्यांत आणखीण भर घालत आहे. .केवड्याचं पान तू कस्तुरीचं रान तू...स्वप्नसुंदरी पाठकबाईंची नऊवारी, चंद्रकोर अन् नथ..