मराठी अभिनेत्री अक्षया देवधरने ब्लॅक साडीतील फोटो शेअर केलेत..ब्लॅक साडीवरील व्हाईट रंगाची किनार तिच्यावर खुलून दिसतेय..'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत अक्षयाने पाठकबाईची मुख्य भूमिका साकारली..'लक्ष्मीनिवास' या मालिकेत अक्षया भावनाची भूमिका साकरत आहे. .हे फोटो तिने लग्नानंतरच्या पहिल्या मकार संक्रातीला क्लिक केले आहेत..मृगनयनीया हाक दे मला...राणा दाच्या पाठकबाईंचा अंदाजच न्यारा