माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतून अभिनेत्री रसिका सुनिल चर्चेत आली..लव्हेंडर कलरच्या जरकिन आणि शॉक्समध्ये मोहक रसिका सुनिल .यामध्ये तिने मंद प्रकाशात भितींच्या बाजूला उभारून फोटोला हॉट दिलीय. .व्यायामासोबत योगा करताना रसिका टॉप आणि डेनिममध्ये दिसली. .या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'Inspiration check' असे लिहिलंय. .रसिकाने अंधाराच्या प्रकाशात ब्लॅक ब्रालेटमध्ये फोटो शेअर केले आहेत.