अभिनेता अक्षय केळकरने ९ मे रोजी साधना काकटकरसोबत विवाह केला.अक्षय आणि साधना अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये होते .लग्नविधीसाठी दोघांनी व्हाईट-पिंक कलर आऊटफिट परिधान केले होते.साधनाचे मंगळसूत्र देखील सुंदर होतं .एका कार्यक्रमासाठी साधनाने रेड कलर बनारसी साडी नेसली होती .अक्षयने ब्लॅक कलर कोटसूट घातले होते.समृद्धी केळकरने बनारसी साडीत लग्नासाठी हजेरी लावली .प्रथमेश परब देखील मित्राच्या लग्नासाठी उपस्थित राहिला .साधना काकटकर ही लोकप्रिय गायिका आहे .'प्राजू तुझं हसू म्हणजे साजूक तुपातली पुरणपोळी..गोडही आणि खासही!'