Aishwarya Rai Rose Look | ऐश्वर्याची रोझ लूकमध्ये पुन्हा चालली जादू, Cannes च्या रेड कार्पेटवरून फोटो

स्वालिया न. शिकलगार

कान्स समारोप सोहळ्यात आयव्हरी रोझ लूकमध्ये ऐश्वर्या राय बच्चनने पुन्हा एकदा हा कार्यक्रम गाजवला

ऐश्वर्याच्या नुकत्याच व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये ती तिच्या कूटूर कलेक्शनमधील आयव्हरी गाऊन घातला होता

बाल्कनीमध्ये तिने अफलातून फोटो पोझ देखील तिने दिले आहेत

या विशिष्ट ड्रेसचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा आर्किटेक्चरल कट

शोल्डरवर मोठे फ्लेअर्ड आणि उमललेल्या गुलाबाची डिझाईनमुळे ती ग्लॅमरस दिसली

त्याआधी तिने चिनी डिझायनर चेन चॅनने डिझाईन केलेला पांढरा पँटसूट आणि फेदर बोआ परिधान केला

यासोबतच तिने वेव्ही हेअरस्टाईलही केली होती

तिच्या ब्लेझरवरील रत्नांनी मढवलेले लॅपल्स, नाजूक लेसचे काम असलेली सुबक पँट आणि तिच्या खांद्यांभोवती पिसांचा शेला आसा लूक तिने पूर्ण केला

Cannes |'ही तर छोटी ऐश्वर्या!' आराध्या बच्चन येताच खिळल्या नजरा, रेड गाऊनमध्ये लुटली लाईमलाईट