स्वालिया न. शिकलगार
आतापर्यंत आईसोबत फक्त साथीदार म्हणून दिसणारी आराध्या स्वतः चर्चेचा केंद्रबिंदू ठरली
कान्समध्ये आराध्या बच्चनने दमदार पदार्पण केले आहे
कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये आपल्या आईसोबत रेड कार्पेटवर उतरली
तिने रेड सिल्क गाऊन परिधान केला होता
ज्याच्या मागे सुंदर लहरणारा फॅब्रिक जोडलेला होता
यावेळी सर्वांचे लक्ष फक्त आराध्याकडेच वेधले गेले
लाल परीसारखी दिसणारी आराध्या आईसोबत येताच सर्व कॅमेरे तिच्याकडे वळले
आई-मुलीचा हा खास क्षण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे