Janhvi Kapoor Cannes | पिस्ता-सोनेरी गाऊनमधील जान्हवीचा बॅकलेस अंदाज; 'होमबाऊंड' प्रीमियरसाठी हटके स्टाईल!

स्वालिया न. शिकलगार

जान्हवी तिचा चित्रपट कान्समध्ये होमबाऊंड प्रीमियरसाठी पोहोचली

Instagram

यावेळी तिने अनामिका खन्नाने डिझाईन केलेला बोल्ड ड्रेस फ्लॉन्ट केला


Instagram

पिस्ता-सोनेरी कलरच्या बॅकलेस ड्रेसमुळे जान्हवीचा ग्लॅम लूक दिसला

Instagram

गाऊनचा अप्पर पार्ट एका खास प्रकारच्या कॉर्सेटने बनवला होता

Instagram

कॉर्सेटवर गोल्डन जरी वर्क होतं. गाऊनचा बेस कलर लाईट पिस्ता होता

Instagram

त्यावर झुमके आणि लाईट मेकअप तिने कला होता


Instagram

एक सिंपल हेअर बन तिने घातला होता

Instagram

बॅकलेस ड्रेस एका पारंपरिक ज्वेलरी डिझाईनपासून बनवलेला होता

Instagram
Prajakta Mali | 'ऋतु हिरवा ऋतु बरवा..' कोल्हापूरी साज, गहूतोडे..म्हाळसा दागिन्यात प्राजक्तराज