Aaditi Pohankar | आश्रम फेम पम्मी पहलवान स्वत:चा फिटनेस ठेवते तरी कसा?

स्वालिया न. शिकलगार

आश्रम वेब सीरीजमध्ये पम्मी पहलवानची भूमिका साकारून अदिती पोहनकरने प्रचंड प्रसिद्धी मिळवली

Instagram

ती आपल्या फिटनेस विषयी खूप जागरुक आहे

Instagram

ती एक स्पोर्ट्स वुमन आहे

Instagram

मीडिया रिपोर्टनुसार, ती सकाळी ग्रीन टी घेते

Instagram

रात्री भिजवलेले काळे मणुके आणि बादाम खाते

Instagram

ती ८ किंवा १६ तास इंटरमिटेंट फास्टिंग करते

Instagram

महिन्यातून दोन वेळा चाट, पाणीपुरी, शेवपुरी वा भेल असे चीट मील खाते

Instagram

ती वर्कआऊट चुकवत नाही. योग्य डाएट आणि आराम करते

Instagram
Box Office Collection | वामिका गब्बीच्या Bhool Chuk Maaf ने 'गेम चेंजर', 'द डिप्लोमॅट'ला टाकलं मागं