Aishwarya Narkar |'हा भास की तुझी आहे नशा', ऐश्वर्याचा लिनन जामदानी साडीत नखरा

स्वालिया न. शिकलगार

अभिनेत्री ऐश्वर्या नारकरचे ओरिजीनल लिनन जामदानी साडीतील फोटो व्हायरल झाले आहेत

या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत असून फॅन्सचे लक्ष वेधून घेतले आहे

कॉफी कलर साडीवर पिंक कलर स्लिव्हलेस ब्लाऊज तिने परिधान केला आहे

केसांचा अंबाडा आणि त्यात मोगऱ्याचा गजरा माळला आहे

ऐश्वर्याने खूप छान शेड असलेली लिपस्टिक आणि मेकअप केला आहे

गळ्यामध्ये मोत्यांचे चोकर, ईअररिंग्ज आणि बांगड्या असा लूक केला आहे

तिच्या चेहऱ्यावरचं मोहून टाकणारं हास्य लक्षवेधी ठरतंय

ऐश्वर्याचे हे फोटो अजिबात मिस करू नका

Medha Rana | ओटीटी ते बॉर्डर २ पर्यंत..वरूण धवनची हिरोईन मेधा राणा आहे तरी कोण?