पारू फेम शरयू सोनावणेचं स्लिव्हलेस ब्लाऊजमध्ये फोटो व्हायरल

स्वालिया न. शिकलगार

शरयू सोनावणे हिची पारू ही मालिका गाजली

Instagram

शरयूने आता नवे फोटोशूट केले आहे

Instagram

स्लिव्हलेस ब्लाऊज अन्‌ निळ्या साडीत तिचा अगदी सिंपल लूक दिसतोय

Instagram

केसांचा अंबाडा अन्‌ कपाळावर टिकली असा तिचा लूक आहे

Instagram

लाईट मेकअपमध्ये शरयू आणखी सुंदर दिसतेय

Instagram

शरयू कोणत्याही आऊटफिटमध्ये सुंदरच दिसते

Instagram

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

श्वेता तिवारीचे पिंक कलर नाईट सूटवर फोटोशूट