बॉलिवूड अभिनेत्री नेहा आणि आयशाने थायलंडच्या रस्त्यावर सायकलवारी केलीय. .नेहा शर्मा आणि आयशा शर्मा दोघीजणी थायलंडमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहेत. .रेड टॉपमध्ये आयशाने सुंदर पोझ दिली आहे. .दोघी बहिणी ब्लॅक ब्रालेटमध्ये वेस्टर्न लूकमध्ये सुंदर दिसल्या..आयशा शर्माने सायकलवारी करताना टोपी परिधान परिधान केली.तिच्या पाठिमागे हिरवागार निसर्ग, माडाची झाडे आणि सुंदर स्विमिंग पूल दिसतोय..नेहाच्या व्हाईट सॅडलची किंमत ७६० डॉलर म्हणजे ६३,६०६ रुपये आहे. .नेहाच्या सॅडलसारखं आयशानेही ब्राऊन कलरचे सॅडल परिधान केलंय..आयशाने ब्लॅक ब्रालेटसोबत थाई-हाय स्लिट स्कर्ट परिधान केला होता. .तर नेहाने ब्लॅक ब्रालेटसोबत व्हाईट स्कर्ट घातला आहे..हे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहेत. .कुंडली भाग्य फेम सना सय्यदने फ्लॉन्ट केले बेबी बंप