Airtel Cheapest Calling Plan: फक्त कॉलिंग रिचार्ज; हा आहे एअरटेलचा सर्वात स्वस्त प्लॅन

Anirudha Sankpal

एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी अनेक प्रीबेड रिचार्ज प्लॅन आणले आहेत. मात्र ग्राहक आपल्यासाठीच्या बेस्ट प्लॅनचा शोध घेऊ शकत नाहीत.

mobile Use

एअरटेलचे असे अनेक ग्राहक आहेत ज्यांना फक्त कॉलिंगची सुविधा हवी असते. त्यांच्यासाठी एक रिचार्ज प्लॅन आहे.

mobile Use

एअरटेलच्या ऑफिशिअल पोर्टवर फक्त कॉलिंगचा रिचार्ज प्लॅन आहे. त्याची व्हॅलिडिटी जवळपास ३ महिन्याची आहे.

mobile Use

एअरटेलचा फक्त कॉलिंगचा रिचार्ज प्लॅन हा ४६९ रूपयांचा असून त्यात अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो.

mobile Use

एअरटेलच्या ४६९ रूपयांच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना एखूण ९०० एसएमएस देखील मिळतात.

mobile Use

या प्लॅनसोबत ग्राहकांना कोणताही डेटा मिळत नाही. जर तुम्हाला डेटाची गरज लागलीच तर तुम्ही डेटा पॅक वेगळा मारू शकता.

mobile Use

एअरटेलने आपल्या ग्राहकांना मोफत हॅलो ट्युन्सची सुविधा देखील दिली आहे. एक हॅलोट्युन ३० दिवस मोफत सेट करू शकता.

mobile Use

एअरटेलने त्यांचे नेटवर्क हे सेफ असून फ्रॉड कॉल्स आणि एसएमएसची रिअल टाईम माहिती दिली जाते.

येथे क्लिक करा