interesting facts : येथील प्रत्‍येक घरात आहे विमान!

पुढारी वृत्तसेवा

जगभरातील अनेक ठिकाणे आपल्या विलक्षण वैशिष्ट्यांमुळे आगळीवेगळी ठरतात.

जगात एक असं ठिकाण आहे जिथे प्रत्येक घरात विमान आहे.

अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये 'विमानप्रेमींचे गाव' आहे.

कॅलिफोर्नियातील कॅमेरॉन एअरपार्कमध्ये प्रत्येकाच्या घरासमोर कारऐवजी विमान पार्क केलेले असते.

येथे रस्ते धावपट्टीसारखे आहेत, जिथे लोक त्यांची खाजगी विमाने उडवतात.

येथे रहिवासी दैनंदिन कामांसाठी विमानाचा वापर करतात.

कॅमेरॉन एअरपार्कमध्ये अंदाजे १२४ घरे आहेत. जवळजवळ प्रत्येकाकडे विमान आहे.

कॅमेरॉन एअरपार्कमधील बहुतेक लोक पायलट आहेत; काही अजून नोकरीवर आहेत, तर काही निवृत्त झाले आहेत.

येथे क्‍लिक करा.