वय वर्ष ३०, पण शरीर म्हातारं? अति-स्क्रीन टाईममुळे भोगावे लागतील 'हे' गंभीर परिणाम

पुढारी वृत्तसेवा

३० व्या वर्षीच शरीर थकलंय? कारण असू शकतं तुमचा अति-स्क्रीन टाईम!

तासनतास मोबाईलमध्ये डोकं खुपसताय? मणक्याच्या आजारांना नकळत आमंत्रण देत आहात.

pinterest

स्क्रीनचा 'निळा प्रकाश' तुमच्या शांत झोपेचा शत्रू आहे, वेळीच सावध व्हा.

Mobile Use | pudhari photo

चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या? स्क्रीनचा अतिवापर हे एक मुख्य कारण असू शकते.

File Photo

तासनतास एका जागी बसून राहिल्याने शरीराची लवचिकता संपत चालली आहे.

सततच्या नोटिफिकेशनमुळे मानसिक ताण आणि चिडचिड वाढतेय का?

AI generated

तरुण वयात म्हातारपण टाळायचं असेल, तर आजच 'डिजिटल डिटॉक्स' सुरू करा.

Digital Detox Tips | Pudhari

तुमचं आरोग्य तुमच्या हातात आहे, मोबाईलच्या स्क्रीनमध्ये नाही.

Digital Detox Tips | Pudhari
येथे क्लिक करा...