स्वालिया न. शिकलगार
द केरल स्टोरी २ मध्ये अदितीने 'दिव्या' नावाची मुलीची भूमिका साकारलीय
२९ ऑक्टोबर, १९९९ मध्ये जन्मलेली अदिती मुंबईत लहानाची मोठी झाली
ती २७ वर्षांची असून तिने कांदिवलीतील ठाकुर पब्लिक स्कूल, मुंबई विद्यापीठातून शिक्षण घेतले
तिने 'विवाह', 'शूटआउट एट लोखंडवाला', 'द ट्रेन' या चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम केले आहे
'टशन-ए-इश्क', 'कॉमेडी नाईट्स बचाओ ताजा', 'खतरा खतरा खतरा' शो केले
'ये है मोहब्बतें' टीव्ही मालिकेत तिने 'रूही भल्ला'ची भूमिका साकारली होती.
विपुल अमृतलाल शाह दिग्दर्शित केरल स्टोरी २ चित्रपटगृहात रिलीज झालाय
यामध्ये अदिती सोबत अल्का गुप्ता आणि ऐश्वर्या ओझा यांच्या भूमिका आहेत.