स्वालिया न. शिकलगार
अभिनेत्री श्रद्धा कपूरने सहा वर्षापूर्वी केलेली घोषणा आता सत्यात उतरत आहे
तिची इच्छाधारी नागिणीची भूमिका साकारण्याची इच्छा आता पूर्ण होणार आहे
सध्या ती चित्रपट निर्माते लक्ष्मण उतेकर यांचा चित्रपट ईथाचे शूटिंग करत असून शूटिंग मार्चपर्यंत सुरु राहिल
रिपोर्टनुसार, नागिन चित्रपटाचे शूटिंग एप्रिलपासून सुरु होईल
६ वर्षापूर्वी तिने ट्विटमध्ये म्हटलं होतं- ''माझ्यासाठी नागिण भूमिका साकारणे खूप आनंदाची गोष्ट असेल''
''मी श्रीदेवी मॅमचा चित्रपट नगीना आणि निगाहें पाहून मोठी झाली आहे''
आता श्रद्धाकडे हॉरर कॉमेडी चित्रपट स्त्री ३ हा देखील चित्रपट आहे
नव्या नागिन चित्रपटामध्ये कहाणी असेल, याकडे फॅन्सचे लक्ष आता लागून राहिले आहे