स्वालिया न. शिकलगार
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परबने नवे फोटो शेअर केले आहेत
लाईट यलो साडीत तिचा हा सुंदर फोटोशूट पाहायला मिळत आहे
एखाद्या घरात तिचे हे फोटो क्लिक केले आहेत
तिने या फोटोंना Beautiful saaj साज अशी कॅप्शन दिलीय
सिंपल लूक असला तरी तो लक्षवेधी आहे
मोकळे केस आणि शोभेल अशी ज्वेलरी तिने परिधान केली आहे
पायात काळा सुंदर धागा तिने घातला आहे
हातात मॅचिंग पिवळ्या बांगड्या तिने घातल्या आहेत