फारशी चित्रपटात न दिसणारी रिया आहे इतक्या कोटींची मालकीण

अनुराधा कोरवी

अभिनेता सुशांत सिंह राजपूतनंतर रिया चक्रवर्ती पुन्हा प्रेमात पडली.

Rhea Chakraborty | Rhea Chakraborty instagram

रिया रूमर्ड बॉयफ्रेंड निखिल कामथसोबत बाईक सवारी करताना दिसली.

Rhea Chakraborty | Rhea Chakraborty instagram

यानंतर रियाच्या रिलेशनशीपच्या चर्चा रंगल्या आहेत.

Rhea Chakraborty | Rhea Chakraborty instagram

सुशांतच्या मृत्यूनंतर रिया फारशी चित्रपटात दिसली नाही.

Rhea Chakraborty | Rhea Chakraborty instagram

रिया ब्रँड एंडोर्समेंट आणि अनेक स्टेज शोमधून दरमहा अडीच लाख रुपये कमावते.

Rhea Chakraborty | Rhea Chakraborty instagram

रिपोर्ट्सनुसार, रिया चक्रवर्तीची एकूण संपत्ती ११ कोटी रुपयांची आहे.

Rhea Chakraborty | Rhea Chakraborty instagram

मुंबईत स्वतःचे घर असून ज्याची किंमत ८५ लाख रुपये आहे.

Rhea Chakraborty | Rhea Chakraborty instagram
एकच नंबर सौंदर्यांची खाण; ऐश्वर्या नारकरचा कुर्ती लूक