स्वालिया न. शिकलगार
अनन्याचा Tu Meri Main Tera Main Tera Tu Meri चित्रपट लवकरच रिलीज होतोय
कार्तिक आर्यनची भूमिका असलेला हा चित्रपट २५ डिसेंबर रोजी रिलीज होत आहे
त्याआधी अनन्याचा नवा फोटोशूट व्हायरल होतोय
ज्यामध्ये अनन्या ब्लॅक ड्रेसमध्ये स्टनिंग दिसतेय
हातात फुले आणि डॉटेड ब्लॅक कलर वनपीसमध्ये तिचे हे फोटो व्हायरल होत आहेत
तिने खूप कमी मेकअप केला असून इन्स्टाग्रामवर हे फोटो अपलोड केले आहेत
तिचा सिंपल लूक दिसत असला तरी ती स्टायलिश दिसतेय
फोटो कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय- Can’t get this song out of my head