काय तो निसर्ग... ; ब्ल्यू टॉपमध्ये एकटीच भाग्यश्री बीचवर हॉट

अनुराधा कोरवी

मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री लिमये ‘मुंज्या' चित्रपटामुळे चर्चेत आहे.

Bhagyashree Limaye | Bhagyashree Limaye instagram

भाग्यश्रीने समुद्र किनाऱ्यावरील बीचवर हॉट फोटो शेअर केलेत.

Bhagyashree Limaye | Bhagyashree Limaye instagram

चित्रपटात तिने ‘रुक्कू’ या नावाची भूमिका साकारली आहे.

Bhagyashree Limaye | Bhagyashree Limaye instagram

ब्ल्यू टॉपवर ब्लॅक शॉर्ट आणि व्हाईट कलरचे जॅकेट परिधान केलंय.

Bhagyashree Limaye | Bhagyashree Limaye instagram
मन धागा धागा जोडते नवा मालिकेतील 'सुखदा' आहे तरी कोण? | Mayuri Deshmukh instagram
मन धागा धागा जोडते नवा मधील 'सुखदा' आहे तरी कोण?