अभिनय सोडून श्वेता घरी राहण्याचे 'हे' आहे कारण...

अनुराधा कोरवी

४३ वर्षाची असूनही श्वेता तिवारीचे सौंदर्य तसूभर कमी झालेले नाही.

Shweta Tiwari | Shweta Tiwari instagram

श्वेताने सॅटिन शर्टवर ब्लॅक टाऊजरमधील फोटो शेअर केलेत.

Shweta Tiwari | Shweta Tiwari instagram

नविन कलाकार कमी पैशात येतात, त्यामुळे कमी पैसे मिळतात.

Shweta Tiwari | Shweta Tiwari instagram

मुलांना वेळ द्यावा लागतो यासाठी श्वेता अभिनयापासून दूर राहिली.

Shweta Tiwari | Shweta Tiwari instagram

शर्टला नॉट- हातात कॉफी कप घेवून श्वेताने फोटोला पोझ दिलीय.

Shweta Tiwari | Shweta Tiwari instagram