स्वालिया न. शिकलगार
अभिनेत्री अभिज्ञा भावेचा साडीतील खास फोटोशूट पाहायला मिळतोय
साडीत तिचा साधा पण एलिंगट लूक लक्ष वेधून घेत आहे
फोटोशूटमध्ये अभिज्ञाने पिस्ता रंगाची साडी नेसली आहे
ज्यावर सुंदर कढाई केलेली आहे. तिच्या बर्थडेही हे खास औचित्य होते
या साडीत तिचे सौंदर्य खुलून आले आहे. यासाठी खास बर्थडेचेही औचित्य होते
एका पुरस्कार सोहळ्यासाठी केलेला हा तिचा लूक असल्याचे म्हटले जाते
तिच्या नव्या प्रोजेक्टबद्दलची उत्सुकता नेहमीच तिच्या फॅन्सना लागून राहिलेली असते
या फोटोशूटमुळे तिचा फॅशन सेन्स पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे