स्वालिया न. शिकलगार
'बडे अच्छे लगते हैं ४' या मालिकेतील हर्षद चोप्रा-शिवांगी जोशी पुन्हा एकत्र दिसले
नुकताच दोघे एका ॲवॉर्ड समारंभात पुरस्कार घेताना एकत्र कॅमेराबद्ध झाले
रेड कार्पेटवर त्यांच्या केमिस्ट्रीने चार चाँद लावले
यावेळी निळ्या साडीत शिवांगी जोशी ग्लॅमरस दिसली
दोघांनी पापराझींना एकत्र फोटो पोझ दिले तर शिवांगीने सोलो फोटो पोझेस दिल्या
एकता कपूरचा शो 'बडे अच्छे लगते हैं फिर से' मध्ये दोघांनी एकत्र काम केले होते
भाग्यश्री - निखिलच्या भूमिकेत ते होते. 'बड़े अच्छे लगते हैं' मध्ये त्यांची रोमँटिक केमिस्ट्री होती
दोघांनी 'बडे अच्छे लगते हैं' मालिकेच्या तिसऱ्या आणि चौथ्या सीजनमध्ये काम केले होते