Asit Banage
श्रद्धा कपूर ही हिंदी चित्रपटसृष्टीतील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे.
श्रद्धाने आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत.
श्रद्धा कपूर ही सुप्रसिद्ध अभिनेते शक्ती कपूर यांची मुलगी आहे.
श्रद्धा कपूरने 'आशिकी २' या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
सध्या दिवाळी सण असून सर्वच कलाकार दिवाळी साजरी करीत आहेत.
श्रद्धाने तिच्या इंन्सटाग्राम पेजवर दिवाळीचे फोटो शेअर केले आहेत.
श्रद्धाने गोल्डन कलरचा वनपीस परिधान केला आहे. यामध्ये ती पूजेची थाळी घेऊन पूजा करताना दिसत आहे.
श्रद्धाने कानात घातलेले ईअरिंग तिच्या सौंदर्यात आणखीनच भर घालत आहेत.