Aamras With Milk And Ghee | आमरसात दूध. तूप घालणं योग्य की आयोग्य... विरूद्ध आहार ठरतो का?

पुढारी वृत्तसेवा

आमरस + दूध – कॉम्बिनेशन योग्य का?
अनेक घरांमध्ये आमरसात दूध घालण्याची पद्धत आहे, पण याबाबत वेगवेगळी मते आहेत.

mango aamras

आयुर्वेद काय सांगतो?
आयुर्वेदानुसार फळे आणि दूध हे एकत्र खाणे (विरुद्ध आहार) टाळावे असे सांगितले जाते

mango aamras

पचनावर होणारा परिणाम
आंबा आणि दूध एकत्र घेतल्यास काही लोकांना पचनाचा त्रास, गॅस किंवा अॅसिडिटी होऊ शकते.

mango aamras

सर्वांना त्रास होतो का?
नाही, काही लोकांना हे कॉम्बिनेशन सूट होते, पण सगळ्यांसाठी नाही.

mango aamras

कोणाला टाळावे?
ज्यांना पोटाचे त्रास, अॅसिडिटी किंवा सेंसिटिव्ह पचन आहे त्यांनी हे टाळावे.

mango aamras

योग्य पर्याय कोणता?
आमरस साधाच खाणे किंवा थोडे साजूक तूप घालून खाणे अधिक योग्य मानले जाते.

mango aamras

दूध कधी घ्यावे?
दूध वेगळ्या वेळेला घेणे पचनासाठी अधिक चांगले असते.

mango aamras

प्रमाण महत्त्वाचे
जर दूध घालायचे असेल, तर खूप कमी प्रमाणात आणि क्वचितच वापरावे.

mango aamras

शरीरानुसार निवड करा
आपल्या शरीराला काय सूट होते ते पाहूनच हा कॉम्बिनेशन घ्यावा.

mango aamras
Coconut Water in Winter | Pudhari
<strong>येथे क्लिक करा...</strong>