'आश्रम' वेबसीरीजमध्ये अदितीने भूमिका साकारली होती .पम्मी पेहलवान ही तिची भूमिका होती .आता तिचे डीप नेक ब्लॅक आऊटफिटमधील थ्रो-बॅक फोटोज व्हायरल झाले आहेत.या फोटोजमध्ये पम्मी बोल्ड दिसतेय .तिचा ब्लॅक हाय थाय स्लिट गाऊन आऊटफिट खूप सुंदर आहे .'शोधिले स्वप्नात मी त्या परीला जागीपणी..' अमृताचा हाय थाय स्लिट गाऊनमध्ये ग्लॅमरस अवतार