राजकुमार राव-वामिका गब्बी स्टारर ‘भूल चुक माफ’ २३ मे रोजी रिलीज झाला.चित्रपटाने बुधवारी ३.२५ कोटींचा बिझनेस केला .पहिल्या शनिवारी ९.५ कोटी, शुक्रवारी ७ कोटी रु. कमावले .रिपोर्टनुसार, एकूण कलेक्शन ४०.५ कोटी रुपये आहे .त्यामुळे एस शंकरचा ॲक्शन ड्रामा ‘गेम चेंजर’ (हिंदी) ला मागे टाकले आहे .यामध्ये राम चरण-कियारा आडवाणी मुख्य भूमिकेत आहेत .भारतात चित्रपटाने ३७.४७ कोटी रु. कलेक्शन केले आहे .शिवम नायर यांच्या थ्रिलर द डिप्लोमॅटने ४०. ७५ कोटी रुपये कमावले .भूल चूक माफमध्ये सीमा पहावा, रघुवीर यादव, झाकिर हुसेन, संजय मिश्रा यांच्याही भूमिका आहेत