'या' मूलांकावर नेहमीच राहते श्रीगणेशाची कृपा...
पुढारी वृत्तसेवा
अंकशास्त्रानुसार 1 ते 9 अंकापर्यंतच्या मूलाकांची वैशिष्ट्य वेगवेगळी असतात.
Canva
अंकशास्त्रानुसार, कोणत्याही व्यक्तीची जन्म तारीख फक्त एक तारीख नसते तर त्यावरून व्यक्तीचा स्वभाव आणि जीवनाविषयी जाणून घेता येते.
Canva
1 ते 9 अंक अंकापर्यंतच्या मूलांक हा देवी-देवता व ग्रहांची जोडला गेला आहे.
Canva
ज्या व्यक्तींचा जन्म ५, १४ आणि २३ तारखेला झालेला असतो त्यांचा मूलांक ५ असतो
Canva
मूलांक ५ चा स्वामी बुध ग्रह आहे. बुध हा बुद्धिमत्ता, तर्कशास्त्र, मित्र, वाणी, एकाग्रता, त्वचेचा कारक मानला जातो.
Canva
मूलांक ५ असलेले लोक कोणतेही काम नियोजनाने करतात.
Canva
५ मूलांक असणार्या व्यक्तींवर नेहमीच श्रीगणेशाची कृपा राहते.
Canva
पाच मूलांक असणारे व्यक्ती आव्हानात्मक कामे स्वीकारतात आणि यशस्वी होतात.
Canva
संवाद कौशल्यामुळे या मूलांकाचे व्यक्ती लोकप्रिय असतात.
Canva
येथे क्लिक करा